सदस्य:Tiven2240/प्रताधिकार उल्लंघन शोधक

प्रताधिकार उल्लंघन शोधक (copyright violation finder/ copyvio finder) ही अशी एक स्क्रिप्ट आहे जी प्रताधिकार उल्लंघन शोधण्यास मदत करते. याची निर्मिती Tiven2240 द्वारे १३.०४.२०१८ रोजी करण्यास आली आहे. हे सदस्य स्क्रिप्ट एकाद्या लेखाच्या शीर्षक खाली पर्याय देते ज्यांनी याचे वापरकर्ता प्रताधिकार उल्लंघन Earwings copyvio detector द्वारे शोधू शकते.

या स्क्रिप्टचा वापर करण्यासाठी: खालील स्क्रिप्ट कॉपी करा, नंतर [येथे क्लिक करा], ओळी पेस्ट करा आणि सेव्ह पृष्ठ दाबा.

{{subst:Iusc|User:Tiven2240/copyvio.js|User:Tiven2240/प्रताधिकार उल्लंघन शोधक}}


जर स्क्रिप्टमध्ये काही समस्या असल्यास कृपया विकिपीडिया चर्चापानावर संपर्क साधा