मुठा नदी ऐतिहासिक घटना पानशेत पुरात एकूण ७५० घरे पूर्णपणे ध्वस्त झाली व १६५० इमारतींचे नुकसान झाले. १०,००० हून जास्त कुटुंबांची घरे उध्वस्त झाली व २६,००० हून जास्त कुटुंबियांची मालमत्ता हानी झाली. ३६०० हून जास्त दुकानांच्या मालाचे नुकसान झाले. जवळ जवळ १०० शासकीय व अशासकीय संस्थांचे नुकसान झाले.