मराठी विकिपिडीयामध्ये २०१० या वर्षात किमान २५०० मौलिक लेखांची भर घालणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. एका वर्षातील प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे एका सदस्याने एकुण ५२ मौलिक लेखांची भर घालणे आणि अश्या किमान ५२ समविचारी सदस्यांनी मिळून एका वर्षात २५०० लेखांचा आकडा गाठणे हे या प्रकल्पाचे स्वरूप राहील. मराठी विकिपिडीयामध्ये भर घालण्यासाठी जाणीवपुर्वक सामुहिक प्रयत्न करणे हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. जाणकारांनी या प्रकल्पात सहभागी होऊन आपल्या मातृभाषेतील हा विश्वकोश अधिक सन्माननीय करण्यात हातभार लावावा ही विनंती. इच्छूक सदस्यांनी आपल्या नावांची खालील यादीत नोंद करावी. चर्चा पानावर आपली मते, सुचना, व दुरुस्त्या मांडाव्यात.

प्रकल्प बावन्नकशी २०१० सदस्य यादी

संपादन

आपल्या नावांची भर घालण्यासाठी खालील साच्याचा वापर करावा.

[[User:आपले सदस्यनाव]]: [[User:आपले सदस्यनाव/प्रकल्प बावन्नकशी २०१० | माझ्या बावन्नकशी लेखांची यादी]]

  1. गणेश धामोडकर: माझ्या बावन्नकशी लेखांची यादी