श्री. पी. ए. इनामदार यांचा अल्प परिचय

व्यवसाय

१. शिक्षणतज्ञ

२. सामाजिक कार्य

३. बँक व्यवसायिक

४. कृषितज्ञ

५. बाधंकाम व्यवसायिक


शैक्षणिक क्षेत्रातील अपूर्व यश

- अध्य्क्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी , पुणे

- अध्य्क्ष, महाराष्ट्र वैधकीय शिक्षण व संशोधन केंद्र , पुणे

- अध्य्क्ष, पी. ए. इनामदार शैक्षणिक न्यास

- अध्य्क्ष, भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्था महासंघ , महाराष्ट्र पुणे

- कार्यकारी उपाध्यक्ष , मौलाना आझाद शैक्षणिक व्यासपीठ , सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली

- उपाध्यक्ष, मुस्लिम शिक्षण संस्था महासंघ, भारत, नवी दिल्ली

- कार्यवाह एम. सी. बी. सुवर्ण महोत्सवी शैक्षणिक न्यास

- विश्वस्त , हाजी गुलाम मोहम्मद आझम शैक्षणिक न्यास

- सभासद, कार्यकारी मंडळ जामिया हमदर्द विधापीठ, नवी दिल्ली

- माजी सभासद भारतीय औषध-निर्मिती Pharmacy मंडळ

- सभासद, उर्दू भाषा प्रोन्न्ती राष्ट्रीय मंडळ, मानवी संशोधन विकसन मंत्रालय , भारत सरकार, नवी दिल्ली