सदस्य:SavitaPundlik/माझीधूळपाटी
वायू | रासायनिक सूत्र | रासायनिक रचना |
---|---|---|
नायट्रोजन | N2 | N=N[१] |
ऑक्सिजन | O2 | O=O |
कार्बन डाय ऑक्साईड | CO2 | O=C=O |
हरितगृह वायू'
हरितगृह :
हरितगृह हि वनस्पती वाढवण्याची एक पद्धत आहे. यानुसार प्लास्टिक, काच किंवा तत्सम पदार्थांचा उपयोग करून वाढणार्या झाडांभोवती एक आवरण तयार केले जाते.
यामुळे जमिनीवर सूर्य किरण शोषून निर्माण होणारी उर्जा वातावरणात पुन्हा परावर्तीत न होता झाडांभोवती साचून राहते. याचा उपयोग झाडे जोमाने वाढण्यात होतो.
हरितगृह परिमाण :
वातावरणात सोडल्या जाणार्या काही वायूंमुळे पृथ्वीभोवती एक प्रकारचे आवरण तयार होते, ज्यामुळे पृथ्वीवर पोचणारे सूर्यकिरण पुन्हा परावर्तीत न होता पृथ्वीवरील
तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरतात. या परिणामास हरितगृह परिणाम म्हणतात. हा परिणाम निर्माण करणार्या वायूंना हरितगृह वायू म्हणतात[२].