सदस्य:Sanketraj gaikwad/धुळपाटी
इतिहास अधिविभाग
१९६४ साली इतिहास अधिविभागाची स्थापना झाली. इतिहास आदिविभागाचे पहिले प्रमुक (हेड) हे आप्पासाहेब पवार (सर) होते.तसेच शिवाजी युनिवर्सिटीचे पहिले कुलगुरू होते.तसेच इतिहास विभागाचे प्रमुक(हेड) (प्राध्यापक)पारेकर आहेत.तसेच मचाले सर ,अवनीश पाटील सर हा इतिहास विभागाचा स्टाफ आहे,तसेच मराठा सव्शोधनात इतिहास विभाग कार्य करत आहे. मराठा विभाग , शाहू सव्शोधन केंद्र हे इतिहास आदिविभागाचे सहाय्य विभाग आहेत .