कोएशिया: क्रोएशिया हा देश बाल्कन द्वीपकल्पाच्या वायव्येला वसलेला आहे.[] याची राजधानी झाग्रेब ही आहे. येथील डुब्रोवनिक हे गाव एक पर्यटनस्थळ आहे. येथे समुद्राकाठी बांधलेला भुईकोट राजवाडा आणि किल्ला आहे.



संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत) https://www.britannica.com/place/Croatia. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)