सदस्य:Sadik Dargewale/धूळपाटी
स्वा.से.क.रा.इन्नानीमहाविद्यालय कारंजा लाड येथे मी शिकत आहे.कारंजामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा प्रसिद्ध आहे. श्री नृसिंह सरस्वती गुरु महाराज हे व्दारत्रेय यांचे अवतार आहेत.१३७८ मध्ये कारंजा येथे जन्मलेले ते आतापर्यंत महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यात प्रसिद्ध आहेत.आणि काही चमत्कार केले. तसेच ज्यांचापैकी बरेच जण स्वतःस संतथूद प्राप्त झाले.गुरुदनडीर मंदिर भगवान दत्तत्रेचा व विविध अवताराचे उत्सव साजरे करण्यासाठी अनेक प्रमुख कार्यक्रम आयोजित करतात.गेल्या १०० वर्षात महाराष्ट्र विधर्भ शेत्रातील गुरुमंदिरधार्मिकआणि सामाजिक कल्याणासाठी कार्यरत आहेत.