सदस्य:Rohini chadanand koli/धूळपाटी
कुशल प्राचार्यांच्या नेतृत्वाला तितकीच समर्थपणे साथ दिली ती आपल्या महाविद्यालय प्राध्यापकानी आणि निष्ठावंत प्रशासकीय सेवकांनी! अनेक वर्षापासून निष्णांत चार्टर्ड अकौटट तसेच वकिलांनी शिकवण्यचे व्रत घेऊन वेळ देऊन काम केलेले आहे. तसेच अनेक प्राध्यापकांनी संपुंर्ण आयुष्यभर उत्तमप्रकारे शिकवत शेकडो विद्यार्थी घडविलेले आहेत. तसेच अनेक प्राध्यापकांनी संपूर्ण आयुष्यभर उत्तमप्रकारे शिकवून शेकडो विद्यार्थी घडविलेले आहेत. आपल्या कार्यलयीन तसेच ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची बाजू अतिशय समर्थपणे पाहिलेली आहेत.त्यांना अथक कष्टांनी आणि आत्मीयतेने साथ दिली ती आमच्य सेवकांनी!
संपादनआपल्या महाविद्यालययाची माजी विध्यार्थी संघटना हि अशीच विशीष्टपूर्ण आहे. प्राचार्य दाभेळकर यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभापासून सुरु झालेले हे एकत्रीकरण आज 'आम्हा चिंतामणीज' या नावाने महाविद्यालयाच्या आवारातच नोंदणीकृत केंद्र म्हणून उभारलेले आहे, आचा विशेष अभिमान वाटते 'दाही दिशांना तरीही एक ....' या बिरुदावलीतून त्यांची दमदार वाटचाल खूप आवश्यक वाटते. आपल्या माजी विध्यार्थीची कृतज्ञतेची भावना व त्यामुले त्याच्या कृतिशील सहभाग येथे नोंद घेणे आगत्याचे आहे.
आपल्या महाविद्यालयाच्या या गौरवशाली ५० वर्षाच्या वाटचालीतमध्ये अलीकडच्या काळातील