माइे नाव प्रतिक्षा किशोर मोहिते.

मी अजुन शिकत आहे.

मला जेवण बनवायला आवडते.

मला निळा रंग खुप आवडतो.

मला सलमान खान व विराट कोहली खुप आवडतात.

मला पावभाजी व चाॅकलेट खायला खुप आवडते.