सदस्य:Praneti Khardekar/Dhulpati2
जागतिक हवामान बदलांचा भारतीय जंगलांवर होणारा परिणाम
भारतामध्ये जंगलांवरती बरेच समुदाय अवलंबून आहेत. जंगलावर आधारित समुदाय, बाजार आणि सरकार यांचे संतुलन सांभाळणे आवशयक आहे.[१]
ठळक धोरणात्मक समस्या -
१) जंगलतोड: वनांवर आधारित उद्योग आणि इमारती लाकूड काढणे,
२) शेतीसाठी केलेली जंगले तोड आणि
३) लोकांचा वन जमिनीवरचा हक्क आणि वन उत्पादन.
वनांची रचना आणि वितरण यावर हवामानाचा लक्षणीय प्रभाव असतो. [२] झाडे आणि जंगलांचा नाश, वणवे इ. अनिष्ट परिणाम घडवत आहे, ही बाब मोठ्या प्रमाणावर लक्षात येऊ लागली आहे. [३]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Towards a resilient forest ecosystem" (PDF). Indian Network on Ethics & Climate Change.
- ^ "Impact of climate change on Indian forests: a dynamic vegetation modeling approach" (PDF). Springer Science.
- ^ "वृक्षारोपण, जंगलतोड आणि हवामान बदल". कृष्णापर्णमस्तू.