आजच्या कार्यशाळा वर्कशॉप आगामी कार्यशाळा
विषय 'विश्वकोशात नोंदी कश्या कराव्यात'
स्थळ ए.व्ही. हॉल आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे
वेळ ११ ते ४
आयोजक

विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळा'  :

राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने मराठी पंधरवडा २०१७ (दि. ०१ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७) ह्या कालावधीत पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी व प्राध्यापक ह्यांच्यासाठी मराठी विकिपीडियाविषयक कार्यशाळा घेण्याचा उपक्रम आयोजीत केला जात आहे.

विकिपीडिया:'विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळेत' सहभागी व्हा

  • राज्य मराठी विकास संस्था संपर्क : श्री. सुशान्त देवळेकर ९७६९८३५३१० project2rmvs(ॲट)gmail.com