स्वा.से.क.रा.इन्नाणी महाविध्यालयामधे विविध जयंती साजरी करन्यात येते.
                  त्याच् निमित्य दि.२/१०/२०१६ या रोजी महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शात्री
                  यांची जयंती साजरी करन्यात आली.तरी या कार्यक्रमात प्रमुख पाहुने महाविद्यालया
                  चे प्रभारी प्राचार्य डॉ.ए. वाय.देशमुख सर होते. दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची
                  सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची प्रास्तविका प्रा. नांदगावकर सरांनी केली.
                  यांनी  महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शात्री यांच्या बद्दल डॉ.ए. वाय.देशमुख सर
                  प्रमुख मार्गदर्शन केले.जसे की त्यांच्या थोर विचारांबद्दल माहिती सांगितली व त्याच
                  प्रमाणे संक्षिप्त आत्मकथा सांगितली. या कार्यक्रमाचे संचालन कुणाल गावंडे व कार्तिक 
                  सावंत तसेच आभार प्रदर्शन डॉ एस.के.थोरात सरांनी केले.