इतिहास अधिविभागाची सुरुवात आप्पासाहेब पवार यांनी केली.इतिहास अधिविभागात विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर आहेत. सहायक प्राध्यापक डॉ. अवनिष पाटील सर आहेंत.

विभागाजवळ शाहू मराठा संशोधन केंद्र आहे. त्याच्या प्रमुख डॉ. निलांबरी जगताप आहेत. यामध्ये मराठा कालीन कागदपत्रे आहेत. इतिहास विभाग दोन मजली इमारत आहे. येथे मोठे ग्रंथालय आहे.