स्वा.से.श्री. क .रा .इन्नानी महाविद्यालय कारंजा लाड येथे शिकत आहे. कारंजा जवळ अडान नदी आहे.अडान नदी ही महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एक नदी आहे.ती पैनगंगा नदीची एक प्रमुख उपनदी आहे.ती पुढे अरुणावती नदीला मिळत.अरुनावती नदी नंतर १३ किमी पुढे जाऊन पैनगंगेला मिळते.या नदीवर २ धरणे बांधण्यात आलेली आहे. त्यापैकी एक धरण सोनाळ या गावाजवळ,येथे या नदीचा उगम होतो,व दुसरे कारंजा लाड जवळ बांधण्यात आलेले आहे. कारंजा लाड जवळ बांधण्यात आलेल्या धरणाचे नाव अडान धरण आहे.याच्या पाणी कारंजाला फिल्टर करून येते.