सदस्य:Ashwini gaonkar/धूपा
अगरवाडेकर तुकाराम सुका
अगरवाडेकर तुकाराम सुका यांचा जन्म ८ जून १९२० साली शिवोली बारदेश येथे झाला. ते शेतकरीचा व्यवसाय करीत होते. १९५४ पासून ते आजाद गोमंतक दल (AGD) इथे कार्यरत होते. दाबेल आणि दमण पोलीस चौकीवर हल्ला झाला तसेच ते सिनारी गटात कार्य करीत होते. प्रभाकर सिनरी आणि विश्वनाथ लवंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सशस्त्र लढयात भाग घेतला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती दिली.
संदर्भ • चंद्रकांत,शहासने. देशभक्त कोश.संपा.पुणे बहुजनसाहित्याधारा.पुणे,९ ऑगस्ट २०१२. • DR.P.P,ed. who’s who of freedom fighters.vol.1 The executive editor and member secretary, goa gazetteer department of goa , daman and diu panaji december 1986.