जन्म: ३ एप्रिल१९५९

शालेय शिक्षण डोंबिवलीच्या ' टिळकनगर विद्या मंदिर ' या

मराठी माध्यमाच्या शाळेत.

१९७९: लेस्ली स्वानीने स्पेनमध्ये आयोजित केलेल्या

जागतिक परिषदेत युवा विचारवंत म्हणून भारतातर्फे प्रतिनिधित्व.

सिड्न्हाम महाविद्यालय (मुंबई) येथे पद्विशिक्षण.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील सेंट जॉन्स कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान,

राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास.

१९८६ : क्यानडामध्ये झालेल्या जागतिक शांततेसाठीच्या

परिषदेनिमित्त रोम ते ओटावा या शान्तियात्रेचे नेतृत्व..

१९८८ : ' इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस इनिशीयेतिव्स' या संस्थेचे संस्थापक

संचालक.

१९९६: स्तोकहोम येथे आंतरराष्ट्रीय संघटनेत कार्य.

२००२ : युनो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम , भारतीय संसद , योऊरोपीय संसद , अरब राष्ट्रसंघ

यांच्यासाठी विविध समस्यांशी संबंधित संशोधनात्मक आणि उपायात्मक अहवाल.

सध्या पश्चिम आशियातील पाच आणि आफ्रिकेतील दहा देशांमधील नद्यांचे प्रश्न

सोडवण्यासाठी तोडगा सुचवण्याची जबाबदारी.