स्वा.सें.श्री.क.रा.इंनानी महाविद्यालयात मराठी विभाग कार्यरत आहे.सन १९९७-९८ सालापासून प्राध्यापक ए.ए.नांदगावकर मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे.त्याच्यासोबत प्रा.डॉ.एस.डी.कोंडोलीकर कार्यरत होत्या.त्या २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्या.त्यानंतर येथे तासिकातत्वावर प्रा. डॉ.डी.एन राठोड व प्रा. व्ही.बी.कोल्हे आणि प्रा.सौ.शेंडेकर हे प्राध्यापक कार्यरत आहे. मराठी विभागांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.मराठी प्राध्यापक परिषद व दोन राष्ट्रीय परिषदांचे आयोजन सदर विभागाद्वारे केले गेले.'साहित्य कला मंडळ'हा विभाग मराठी विभागात कार्यरत असून अनेक मान्यवरांची व्याख्याने या अंतर्गत घेतली जातात आणि सध्या विकीपीडिया कार्यशाळेचे आयोजन केल्या गेले.