Wiki-help-fa.png मी 55abhilash, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

नमस्कार! माझे नाव अभिलाष आहे. माझे ट्विटर खाते आहे twitter.com/55abhilash.

"अन्यायकारक कायदे अनुसरण्यात कुठलाच न्याय नाही." - आरोन स्वार्ट्झ

सर्वेक्षण(सर्व्हे)संपादन करा

  • भाषा- मराठी
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) - बेंगळुरू
  • वय - २२
  • शिक्षण- संगणक अभीयान्त्रीकी
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय- सन्गणक अभीयान्त्रीकी, ईन्ग्र्जी साहीत्य, ऐतिहासिक कल्पनात्मक
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय- तन्त्रध्न्यान, खेळ, राजनीती
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे - माझे वायफाय यंत्र
  • ऑपरेटींग सिस्टीम - डेबीयन लीनक्स्, उबुंटू लीनक्स्
  • ब्राऊजर - फायर फॉक्स
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Abhilash Mhaisne (चर्चा) ०१:३६, ३० जानेवारी २०१६ (IST)
  आशियाई महिना बार्नस्टार
विकिपीडिया आशियाई महिन्याच्या राजदूत (ambassador) म्हणून सन्मानित केल्याबद्दल मी तुम्हाला हा बार्टरस्टार देतो --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १५:२१, ६ डिसेंबर २०१७ (IST)

बार्नस्टार साठी धन्यवाद @Tiven2240: