मी सौरव सुजित आवटे. नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स & कॉमर्स कोल्हापूर ,येथे बी.कॉम भाग-१ मध्ये शिक्षण घेत आहे.

मला कॅरम हा खेळ खूप आवडतो .या खेळामध्ये पुढे अजून करियर घडवायचे आहे , यापूर्वी मी २ वेळा राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद पटकावले आहे .