सदस्य:वैष्णवी संकपाळ/s1
दौलतराव निकम पूर्ण नाव : दौलतराव आप्पाजी निकम. जन्म : मंगळवार,१९ सप्टेंबर १९२२. जन्म गाव : व्हन्नूर ता.कागल जि. कोल्हापूर. १९२९ ते १९३६ : प्राथमिक शिक्षण - विद्या मंदिर व्हन्नूर. १९३७ ते १९४१ : माध्यमिक शिक्षण - शाहू हायस्कुल कागल. १९४२ ते १९४७ : स्वातंत्र्य लढ्यात सहभागी, दोन वर्षे सक्त मजुरी व दंड. १९४८ ते १९५० : पदवी राजाराम कॉलेज, कोल्हापूर. १९५० ते १९५० : शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेत नोकरी. १९५२ : पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभाग. १९५६ : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सेक्रेटरी व उपाध्यक्ष. १९५६ ते १९६२ : जिल्हा स्कुल बोर्डात चेअरमन. १९६२ ते १९६७ : कागल पंचायत समिती, सभापती. १९६७ ते १९७२ : महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवड. १९७२ ते १९८२ : कागल तालुक्यातील गावोगावी बालवाडी, वाचनालये,एक गाव-एक पाणवठा,
अस्पृश्यता निवारण,हरिजनांना मंदिर प्रवेश,वृक्षारोपण,पाझर तलाव,विद्युतीकरण,रस्त्यांची बांधणी,गोबरगॅस व महिला कल्याण योजनांसाठी पुढाकार.
१९८२ : व्हन्नूर येथे वाचनालय आणीन बालवाडीची स्थापना. १९९३ : व्हन्नूर येथे माध्यमिक विद्यालयाची स्थापना. स्वर्गवासी : सोमवार, दि. १२ मार्च २००७.