हवामान बदलाचे परिणाम

जागतिक तापमान वाढीमुळे हवामान बदल हा सर्वांत चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्टपणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले आहेत.

. हे हवामान बदलाचे परिणाम महाराष्ट्रावरही झाले. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांची पेरणी लांबणीवर गेल्या. यामुळे उत्पन्न कमी झाले. यावर उपाय म्हणून देशी वाणाचा वापर करणे योग्य ठरते. या देशी वाणातून मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी असले तरी या वाणामध्ये दुष्काळाशी सामना करण्याची क्षमता चांगली असते. म्हणून शेतकऱ्यांनी देशीवाणाचा वापर करणे उचित आहे. तसेच पावसाच्रा लहरीपणा लक्षात होऊन पावसाचे पाणी साठवले पाहिजे.

र वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी काही उपाय करावे लागतीलएक म्हणजे जंगल वाढविणे हेही महत्वाचे आहे. हे काम लोकसमूहातून केले पाहिजे. जंगलांना पुरणारा पाणी साठा वाढविणे गरजेचे आहे

गावातील