सदस्य:रुपेशकुमार किरसावळगी/20ऑगस्ट कार्यशाळा
1. गणेशोत्सव मिरवणूक - सध्या गणेशोत्सवाची धूमधाम आहे. यामध्ये सर्व मंडळे आपापल्या परीने मिरवणूक काढत असतात. मिरवणूक काढत असताना आपण थोडीशी काळजी घ्यावयाची आहे. मिरवणूक काढत असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. यात आपल्याला प्रदूषण विरहीत मिरवणूक काढायची आहे. त्यामध्ये आपण समाजाला काही देऊ शकतो का या गोष्टीचा देखील विचार करायला हवा.
2.वृत्तपत्र वाचन - सध्या वृत्तपत्र वाचन खूप कमी झालेले आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आपल्या जीवनात वृत्तपत्राचे महत्व किती आहे याची प्रचीती येते.
3.पत्रकारिता - सध्या पत्रकारिता हि खूप महत्वाची बाब आहे.
4.राजकारण - असे म्हणतात कि शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, पण मी म्हणतो कि शहाण्या माणसाने कधीच राजकारणाची पायरी चढू नये.
5.हॉस्पिटल - हॉस्पिटल या विषयावर आपल्याला लेख लिहायचा झाला तर आपण हॉस्पिटलच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबींचा विचार करू शकतो.
६.शाळा - शाळा हि मुलांच्या हितासाठी महत्वाची बाब मानली जाते.
7.आरोग्य - आरोग्यम धनसंपदा या उक्तीप्रमाणे व्यक्तीची ओळख त्याच्या आरोग्यावरून देखील होते.
८.कला - कला हि एक दैवी शक्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
९.क्रीडा - खेळाचे महत्व आपल्या जीवनात किती प्रमाणात आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास आपल्याला क्रीडा काय आहे हे जाणून घ्यावे लागेल.
१०.समाज - समाज म्हणजे नेमके काय यावर आपल्याला स्वतंत्र संशोधन करणे अपेक्षित आहे.
११.समुदाय - समुदाय म्हणजे काय याचे विश्लेषण अनेकांनी केलेले आहे. 2. नागेश दुधाळे यांची गळफास घेवून आत्महत्या विशेष वृत्त 3. विद्यापीठीय वृत्तपत्र वाचन सर्वेक्षण 4. प्लास्टिक बंदीचा लोकांवर होणारा परिणाम यावर धावता आढावा 5. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि आजची पिढी ६. भारतीय स्वातंत्र्यलढा एक वास्तव 7. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि विदारक सत्य ८. स्वातंत्र्य पूर्व काळात एकेकाळी गुन्हेगार ठरलेल्यांना ब्रिटीशांनी तारांच्या कुंपणात राहण्याची जी सक्ती केली होती त्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते ९. १९४२ च्या चले जाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल चान्नुसिहांना स्थानबद्ध करून जेलमध्ये ठेवण्यात आले. १०. सोलापूरचा सिंह म्हणून चन्नुसिंह यांनी लौकिक मिळविला ११. ८ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात उत्पन्न झालेल्या प्रक्षोभात चंदेले क्रियाशील होते १२. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्या काळातील शिक्षण पद्धती याचे संशोधन करणे गरजेचे आहे. त्याकाळात नेमकी कोणती शिक्षणप्रक्रिया राबविली जात होती. याचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. १३. भारतीय स्वातंत्र्यलढा होण्यामागची प्रमुख कारणे तसेच त्यामागील उद्दिष्ट्ये याचा अभ्यास करणे