सदस्य:प्रमोद हिप्परगी/20ऑगस्ट कार्यशाळा

साउंडट्रॅकच्या निर्मिती दरम्यान संगीताचे संपादन, संपादन आणि संकालन करण्यासाठी संगीत संपादक एक प्रकारचा ध्वनी संपादक किंवा अन्य मल्टीमिडीया निर्मिती आहे.


पंढरपुरचे गोफण कार पाडुरंग तुकाराम उत्पात'''' 

गोफण नावाच्या साप्ताहिकातून अन्यायी ब्रिटीश राजवटीवर शाब्दिक पाषाणाचा वर्षाव करणारे ,स्वताला झोकून देणारे ,पडेल ते सामाजिक कार्य करणारे ,कॉंग्रसचे एक निष्टावंत कार्यकर्ते झालेले स्वातंत्र्यसैनिकाची आणि पत्रकाराची संघटना बाधाणारे पाडुरंग तुकाराम उत्पात हे पंढरपुरचे सुपुत्र होते त्याचा जन्म २४ जुन १९१२ रोजी झाला ते तीन वर्षाचे असताना मातृत्व हरपले त्याचे संगोपन आजी गीताबाई ने केले त्याचे शालेय शिक्षण इंग्रजी ४ थी पर्यंत लोकमान्य विधालयात आणि आपटे प्रशालेत झाले

     उत्पात याचा अर्थ उडी घेणे असा आहे तो अर्थ पांडूरंग उत्पातानी सार्थ करून दाखविले १९३० साली कॉंग्रस मध्ये प्रवेश केला १ ऑगस्ट १९३८ रोजी त्यांनी  पंढरपुरातून गोफण नावाचं साप्ताहिक सुरु केले त्या काळात बाबुराव जोशी आणि तात्यासाहेब डिंगरे यांचे पाठबळ होते गोफांवर ब्रिटिश सरकारची करडी नजर होती कलेक्टरची सर्कस या लेखातून सरकारवर टीकाकेल्यामुळे राजध्रोहाचा खटला भरण्यात आला होता या खटल्यांत त्यांना १९४० साली दीड वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली काँगेस ने असहकार आदोलन पुकार्ल्यामुळे त्या शिक्षाविरूढ अपील न करता ती शिक्षा भोगली ते सकाळ या वृत्तपत्राचे बातमीदार आणि एजंट होते डॉ.नानासाहेब परुळेकर चे त्याच्या प्रेम होते तुरुंगात असतानाही सकाळचे बातमीदार म्हणून त्यांचा पगार चालू होता 
      तुरुगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुबईतील गोवालिया tank येथे झालेल्या अधिवेशनास हजर होते  अधिवेशनानंतर पंढरपुरात येताच सरकारवरने राजध्रोहाचा आरोप ठेऊन पुन्हा अटक करण्यात आली त्यांना नाशिक आणि पुणे तुरुगात ठेवण्यात आले महात्मा गांधींच्या हत्येनंतर गोफण चा ज्वालामुखी सारखा स्फोट झाला 

संदर्भ संपादन

  1. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ लेखक -प्रा. डॉ.श्रीकांत येळेगावकर