मराठी

संपादन

मूळ धातू

संपादन
  • वाच
  1. लिपी चिन्हे वा इतर चििन्हे ह्यांचे आकलन करून घेणे. उदा. "श्याम आवडीने पुस्तक वाचतो"

रूप वैशिष्ट्य्

संपादन

वाचणे (वाच)ह्या धातूपासून साधलेले नाम.

  1. सामान्य रूप - वाचण्या-
  1. लिपी चििन्हे ह्यांचे आकलन करून घेेेेण्याचा भाव. उदा. हा विषय समजून घेण्यासाठी ह्या विषयावरची पुस्तके वाचणे गरजेचे आहे