राष्ट्रीय जल-वायू परिवर्तन कार्यक्रम

३. राष्ट्रीय अभियान – शाश्वत अधिवास

अधिवास अधिक शाश्वत व्हावेत हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. त्यात खालील तीन दृष्टिकोनांचा समावेश आहे :

  • निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील इमारतींच्या उर्जाविषयक कार्यक्षमतेमध्ये सुधारणा
  • नगरपालिका क्षेत्रातील घन कचऱ्याचे व्यवस्थापन (MSW)
  • शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन

संदर्भ आणि नोंदी

संपादन