साचा चक्र मिळाले: साचा:Use Indian English
अरूण रूपनर |
---|
अरूण रूपनर | |
---|---|
![]() | |
मेडशिंगी ग्रामपंचायत सरपंच | |
In office 07 सप्टेंबर 2000 – 20 फेब्रुवारी 2002 | |
Constituency | मेडशिंगी |
मेडशिंगी ग्रामपंचायत सदस्य | |
In office 07 सप्टेंबर 2000 – 07 सप्टेंबर 2005 | |
Constituency | मेडशिंगी |
अपक्ष पंचायत समिती सदस्य सांगोला | |
In office 18 फेब्रुवारी 2002 – फेब्रुवारी 2007 | |
Constituency | घेरडी गण, सांगोला |
Personal details | |
Born |
01 ऑक्टोबर 1964 मेडशिंगी, सांगोला, सोलापूर, महाराष्ट्र, भारत |
Died |
१९ ऑगस्ट, २०१९ (वय ५४) मेडशिंगी, सांगोला, सोलापूर, महाराष्ट्र, भारत |
Citizenship | भारतीय |
Nationality | भारतीय |
Political party | शिवसेना |
Spouse(s) | स्वाती रूपनर |
Education | 9 वी . |
Occupation | शिवसैनिक, सामाजिक नेते सर्वसामान्य माणसाचे नेते |
अरुण महादेव रूपनर, म्हणून चांगले ओळखले जाते अध्यक्ष अरूण रूपनर in मराठी (01 ऑक्टोबर 1964 – 19 ऑगस्ट 2019) महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय राजकारणी होते. ते मेडशिंगी ग्रामपंचायत सरपंच व मेडशिंगी ग्रामपंचायत सदस्यांसाठी ग्रामपंचायत सरपंच (मेडशिंगी) होते 2000 ते 2002 आणि 2000 ते 2005 पर्यंत. ते अपक्ष पंचायत समितीचे सदस्य ( सांगोला ) घेरडी गन, सांगोला पंचायत समिती मतदारसंघातील 2002 ते 2007 पर्यंत. ते आधुनिक महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते होते. तो शिवसेना चे सदस्य होते.
Early Lifeसंपादन करा
अरूण रूपनर, लोकप्रिय नाव अध्यक्ष, धाण्यावाघ, मन्या, जन्मदिवस 01 आॅक्टोबर, मेडशिंगी गावात, सांगोला तालुक्यात, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्यातील. घरी वडिलांच्या लाकडाचा व्यापार, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरीही 9 वी शिक्षण पूर्ण केलं.
करियरसंपादन करा
1985 ते 1988 पर्यंत सांगोला तालुका सुतगिरणीत वायडिंग खात्यात नोकरी, 1889 मेडशिंगी गावात पहिल्यांदा शिवसेना पॅनेल उभा केलता, डिसेंबर 1989 ते 1990 पर्यंत शिवसेना तालुका उपाध्यक्षला निवड झाली, 1989 ते 2005 पर्यंत शिवसेना तालुकाप्रमुख/अध्यक्ष. 2000 साली पहिल्यांदाच स्वतः निवडणूक लढवली आणि निवडून पण आले सरपंच पण झाले 2000 ते 2002 पर्यंत मेडशिंगी गावाचे सरपंच, 2002 साली पहिल्यांदाच अपक्ष पंचायत समिती निवडणूक लढवली आणि निवडून पण आले, अपक्ष व विरोधी पक्ष नेते पंचायत समिती सदस्य कालावधी 2002 ते 2007 पर्यंत होते. 2005 ते 2009 पर्यंत शिवसेना उपजिल्हाप्रमुख, 2009 जिल्हाप्रमुख होते.
विवादसंपादन करा
२० मार्च १९९६ सांगोला तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने युतीच्या सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराची माहिती देण्यासाठी सांगोला नगरपालिकेच्या समोरील भव्य पटांगणात भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून श्री. अरूण (भाऊ) रूपनर बोलत होते. टेंभू योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे सांगून श्री. अरूण (भाऊ) रूपनर पुढे म्हणाले, 47 वर्षात काँग्रेस जे काम करू शकले नाही ते काम शिवशाही सरकारने केवळ एक वर्षात केले. टेंभू योजना आम्ही आणली या काँग्रेसच्या प्रचाराला उत्तर देताना श्री. अरूण (भाऊ) रूपनर म्हणाले, तालुक्याचे प्रति आमदार तालुक्यातील अधिकारी आम्हाला सहकार्य नसल्याचे व्यासपिठावरून जाहिररीत्या सांगतात. तालुक्यातील अधिकारी ज्यांचे ऐकत नाहीत त्यांनी शासनाकडून टेंभू योजना मंजूर करून आणली हे सांगणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सरकार थापा मारणारे नसून प्रत्यक्षात काम करणारे आहे.
* वरिष्ठ पातळीवरील कोणताही नेता उपस्थित नसताना मेळावा अभूतपुर्व झाल्याची जोरदार चर्चा नागरिकांत होती. * टेंभूच्या टेंभा मिरवणार्या काँग्रेस नेत्यांना या मेळाव्यामुळे चपकार बसल्याची हि नागरिकांत जोरदार चर्चा.