सदस्य:अमृता सोमा राक्षे/धु१
हुंडा प्रतिबंधक कायदा १961
संपादनवधु पक्षाकडून वर पक्षाला लग्नापूर्वी अगर लग्नानंतर थेट किंवा अप्रत्यक्ष चीजवस्तू, स्थावर, जगम, मालमत्ता देणे अगर
देण्याचे कबूल करणे म्हणजेच हुंडा.हुंडा देणे आणि हुंडा घेणे दोन्ही गुन्हाच आहे. लग्नानंतर १० वर्षापर्यंत विवाहितेला पेसे, चीज वस्तू, सोने यासाठी शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे हा गुन्हा आहे जर एखाद्या विवाहित स्त्री चा म्र्यत्यू विवाहानंतर ७ वर्षाचा आत अनैसर्गिक ,संशयास्पद परिस्थितीत झाला आणि असे सुद्धा झाले कि ,मृत्यू पूर्वी तिचा नवरा अथवा त्याचे नातेवाईक यांनी तिचा शारीरिक किंवा मानसिक छ्ळ केला होता ,तर त्या स्त्री चा मृत्यू हा हुंडा बळी असल्याचे मानले जाईल . तिच्या मृत्यूसाठी तिचा नवरा किंवा त्याचे नातेवाईक यांना जबाबदार धरले जाईल .