माझे नाव अक्षदा संजय रायकर , मी पाबळ मध्ये राहते . माझे पंधरावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे .

मी पर्लोर चा क्लास पूर्ण केला आहे . आणि आत्ता विज्ञान आश्रम पाबळ मध्ये computer class शिकत आहे .