सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प

हे तामिळनाडू राज्यात असलेले एक अभयारण्याहे. तसेच हा व्याघ्रप्रकल्पही आहे. या जंगलास २००८ मध्ये भारत सरकारने अभयारण्य म्हणून घोषीत केले. हे १४११ चौ. किमीटर मध्ये पसरले आहे. २०११ मध्ये याची व्याप्ती वाढविण्यात आली व २०१३ मध्ये त्याला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केले. ते सध्या तामिळनाडूचे सर्वात मोठे अभयारण्य आहे.

प्राणी

येथे वाघ, भारतीय हत्ती, गवे, हरणे, बिबटे,जंगली म्हषी आदि प्राणी आहेत.

इतर माहिती वीरप्पन हा कुप्रसिद्ध चंदन तस्कर याच जंगलात रहात होता. येथे ईलुगा व सोलिगा या आदेवासी जमातीही राहतात.