सती प्रतिबंधक कायदा
४,सप्टेंबर १९८७ , रोजी राजस्थानातील देवरा गावात रुपकुवर नावाची विवाहिता सती गेली . ती स्वछेने सती गेली नाही . तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले . तिचे सती जाने , सती प्रथेचे उद्दत्तीकरण करणे या सर्वच गोष्टी बेकायदेशीर होत्या . मीना मेनन , गीता सेधू , सुजाता आनंदन , अनु जोसेफ , कल्पना शर्मा या स्त्री मुक्तिवाडी कार्यकर्त्या आणि पत्रकार यांनी या प्रकरणी सत्यशोधन केले . सरकारने १९८८ मध्ये कडक तरतुदी करून 'सती प्रतिबंधक कायदा ' संमत करण्यात आला .