सक्रिय तारा म्हणजे ज्या ताऱ्यामध्ये हायड्रोजन किंवा हेलियम यांचे अणू-संमेलन क्रिया चालू आहे असा तारा.