सकारात्मक मानसशास्त्र
सकारात्मक मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात मार्टीन सेलिग्मन यांनी केली. पारंपारिक मानसशास्त्रात नकारात्मक विचारांचा प्रभाव जास्त होता असे वाटल्यामुळे मार्टिन सेलिग्मन यांनी ही नवीन विद्याशाखा उजेडात आणली. इ.स. 1921 मध्ये सकारात्मक मानसशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली गेली.
सकारात्मक मानसशास्त्राची उद्दिष्ट्ये
- सकारात्मक विचार
- जीवनामधील समाधान
- सकारात्मक दृष्टिकोन
- विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन
सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे चांगले अनुभव,स्वप्नीक जीवनशैली ज्या मध्ये सगळ्या गोष्टी उत्कृष्ट आहेत,असे नव्हे. सकारात्मक मानसशास्त्रचे उद्दिष्टे हे उद्यास गेलेल्या आपल्या सकारात्मक दृष्टीकोनाचा समतोल राखणे आहे उदाहरण- सकारात्मक स्वास्थ्य, आनंद तसेच नकारात्मक गोष्टींमधून सकारात्मक घेणे हे देखील गरजेचे आहे. -आणि जेव्हा आपण नकारात्मक गोष्टींना सामोरी जातो तेव्हाच आपाल्याला साकारत्मक गोष्टींचा दर्जा समजतो.