सकल देशांतर्गत उत्पादन
सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी होय.[१]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
सकल देशांतर्गत उत्पादन ( जीडीपी)ची मोजणी
संपादनजीडीपीची मोजणी ही भारतात खालील सुत्राप्रमाणे केली जाते. जीडीपी = खासगी उपयोग + त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)
संदर्भ
संपादन- ^ "जीडीपी म्हणजे नेमके काय?". Lokmat. 6 जुलै 2020 रोजी पाहिले.