संवृथा सुनील

(संवृता सुनिल या पानावरून पुनर्निर्देशित)

संवृता सुनिल ही मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हीने ३०पेक्षा जास्त मल्याळम चित्रपटांतून काम केलेले आहे.

२००८मध्ये संवृता