संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील क्रिकेट संघ संयुक्त अरब अमिराती या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

संयुक्त अरब अमिराती
कर्मचारी
कर्णधार अलिशान शराफू (२०२२ विश्वचषक)
प्रशिक्षक मुदस्सर नजर (२०२२ विश्वचषक)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य (१९९०)
आयसीसी प्रदेश आशिया
१ नोव्हेंबर २०१५ पर्यंत

या संघाने आता पर्यंत २०१४, २०२० आणि २०२२ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला.