संभाजी राजांची राजमुद्रा

छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा

छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर:

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।

यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।

अन्वय:

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।

मराठीमध्ये अर्थ : शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे. त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे !