संभाजी महाराजांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- छत्रपती संभाजीनगर (जुने नाव औरंगाबाद)
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा (जुने नाव औरंगाबाद जिल्हा)
- शंभूमहाराज पुरस्कार
- छत्रपती संभाजी महाराज उद्यान, धुळे
- राजे छत्रपती संभाजी विद्यालय (धुळे)
- शिव-शाहू-संभाजी उद्यान, चिंचवड (पुणे)
- संभाजी चौक, निगडी, पुणे
- धर्मवीर संभाजी महाराज चौक, पिंपळे सौदागर, पुणे
- संभाजी पार्क, पुणे शहरातील उद्यान
- धर्मवीर संभाजी तलाव (जुने नाव कंबर तलाव), सोलापूर
- संभाजी पथ, निगडी (जुने नाव ‘नवा भेळ चौक’-म्हाळसाकांत रस्ता)
- संभाजी साहित्य संमेलन
- स्वराज्यरक्षक संभाजी, दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका
- संभाजी (पुस्तक), मराठीतील एक पुस्तक
- संभाजी महाराजांचे साहित्य
- छत्रपती संभाजीराजे भोसले मैदान, गोरेगाव पूर्व (मुंबई)
- छत्रपती संभाजीराजे सहकारी साखर कारखाना (आसवनी प्रकल्प-कोल्हापूर), जुने नाव : कोल्हापूर शुगर मिल
- छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, छत्रपती संभाजी नगर