संबलपूर

(संबळपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

संबलपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.

संबलपूर शहर

हे शहर संबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.