नवीन असे सुरू केलेले वृतपत्र म्हणून ज्याची ओळख होती.अच्युत कोल्हटकर यांनी याची स्थापना केली.सन १९१५ मध्ये सुरुवात झाली.१९ जुलै १९१८ रोजी याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

इतिहास संपादन

दैनिक संदेशची सुरुवात सन १९१५ मध्ये मुंबई येथे झाली.१९ व्या शतकात सुद्धा मुंबई हे बहुभाषिक आणि बहुजिनसी शहर होते.एका नवीन पद्धतीने सुरू झालेले हे वृत्तपत्राचा मुख्य उदेयश हा त्या काळात पहिले महायुद्ध चालू होते त्याची सर्व व बारीक सारीक माहिती वाचकांना देणे हे होते.

संपादक मंडळ संपादन

  1. अच्युत कोल्हटकर
  2. पु.बा.कुलकर्णी
  3. अनंत हरी गद्रे