संदीप श्रोत्री
मराठी लेखक
डाॅ. संदीप श्रोत्री (२ जून, १९६५, वाई, महाराष्ट्र - )[१] हे मराठीत भूगोल, प्रवास व निसर्ग आदी विषयांवर पुस्तके लिहिणारे लेखक आहेत.
सातारा येथे वास्तव्य असलेले श्रोत्री व्यवसायाने शल्यचिकित्सक आहेत.
शिक्षण
संपादनश्रोत्री यांनी एम.बी.बी.एस., एम.एस. (शल्य चिकित्सक), एफ.आय.ए.जी.ई.एस. या पदव्या मिळवल्या आहेत.
सातारा येथे १९९१ पासून ते शल्य विशारद म्हणून काम करत आहेत.
कारकीर्द
संपादनपुस्तके
संपादन- एव्हरेस्टच्या पायथ्याशी
- काटेरी केन्याची मुलायम सफर
- Kaas Plateau Of Flowers (इंग्रजी); मराठीत 'पुष्पपठार कास.'
- 'मनू'चे अरण्य : ॲमेझाॅनच्या खोऱ्यातील जंगलभटकंती
- मार्क इंग्लिस (व्यक्तिचित्रण)
- साद अन्नपूर्णेची
संदर्भ
संपादन- ^ श्रोत्री, संदीप (२०१९). 'मनू'चे अरण्य. राजहंस प्रकाशन. ISBN 978-93-86628-80-0.