संदीप क्षीरसागर

(संदिप क्षीरसागर या पानावरून पुनर्निर्देशित)

संदीप रवींद्र क्षीरसागर हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ते बीड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.