संचारबंदी
रस्त्यावर किंवा चौकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास राजकीय किंवा पोलिस बंदी
संचारबंदीमध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लागू केले जातात. ह्या काळात लोकांवर घरात राहण्याची कायदेशीर सक्ती असते.[१] असा आदेश शासन, सार्वजनिक प्राधिकरणे जारी करू शकतात.
रस्त्यावर किंवा चौकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास राजकीय किंवा पोलिस बंदी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उपवर्ग | सामाजिक अंतरण | ||
---|---|---|---|
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
![]() |
संदर्भसंपादन करा
- ^ "जाणून घ्या! जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय?". Lokmat. २८ मार्च २०२० रोजी पाहिले.