संगारेड्डी
(संगरेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)
संगारेड्डी हे भारताच्या तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्याचे मुख्यालय एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या ६५ किमी वायव्येस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ७२,१२६ इतकी होती.