संगमनेर उपविभाग हा अहिल्यानगर जिल्ह्यातील उपविभाग आहे.

मुख्यालय

संपादन

या उपविभागाचे मुख्य कार्यालय संगमनेर उपविभाग हे आहे. सध्याचे संगमनेर उपविभागचे उपजिल्हाधिकारी श्री. संदीप निचित आहेत.

तालुके

संपादन

या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात.