संगणक आज्ञावली भाषांची यादी
जगात हजारो संगणक आज्ञावली भाषा उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही इंग्रजी तर काही इतर भाषांत उपलब्ध आहेत. एकूण आज्ञावली भाषांपैकी १/३ ह्या फक्त इंग्रजी भाषेतून आहेत. उरलेला २/३ आज्ञावली भाषा जगातील ईतर भाषांत विभागलेल्या आहेत. सर्व आज्ञावली भाषा खालील यद्यांत सामाविष्ट केल्या आहेत :
- शैक्षणिक आज्ञावली भाषा
- कालखंडानुसार आज्ञावली भाषांची यादी
- आज्ञावली भाषांचा इतिहास
- वस्तुभिमुख आज्ञावली भाषांची यादी ( object oriented )
- आज्ञावली भाषांची यादी ( सर्व आज्ञावली भाषा एका यादीत )
- प्रकारानुसार आज्ञावली भाषांची यादी ( त्यांच्या नेहमीच्या वापरानुसार )
- कृत्रिम बौधिमत्तेनासार आज्ञावली भाषांची यादी ( artificial intelligens मधील वापरानुसार )
- इंग्रजी व्यतिरिक्त आज्ञावली भाषांची यादी ( जसे : हिंदी किंवा फ्रेंच किंवा जपानी आज्ञावली भाषा )
- पिढीनुसार आज्ञावली भाषांची यादी