श्रुती हासन

एक तामिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका व संगीतकार
(श्रॄती हासन या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रुती हासन (मराठी लेखनभेद: श्रुति हासन ; तमिळ: ஸ்ருதி ஹாசன் ; रोमन लिपी: Shruti Haasan) (२८ जानेवारी, इ.स. १९८६ - हयात) ही एक तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार आहे. तिने तमिळ, तेलुगूहिंदी चित्रपटांमध्ये अभिनय व गायन केले आहे. तमिळ अभिनेता कमल हासन हा तिचा पिता असून मराठी-तमिळ अभिनेत्री सारिका तिची आई आहे.

श्रुती हासन
जन्म जानेवारी २८, इ.स. १९८६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा स्वभाषा: तमिळ,
अभिनय: तमिळ, तेलुगू
वडील कमल हासन
आई सारिका

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील श्रुती हासन चे पान (इंग्लिश मजकूर)