श्री शाहू मंदिर महाविद्यालय (पुणे)
श्री शाहू मंदिर महाविद्यालय हे पुण्यातील महाविद्यालय असून याची स्थापना १९६० साली झाली.[ संदर्भ हवा ]
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाविद्यालयाचे पायाभरणी झाली. पुण्यात उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये हे एक महाविद्यालय आहे.