श्री क्षेत्र गंगामाई
हिंदू तीर्थक्षेत्र
श्री क्षेत्र गंगामाई हे पूर्णा नदीच्या काठावरील हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे अमरावती जिल्हयातील निरूळ या एका लहान गावाजवळ आहे. हे गाव अमरावतीच्या उत्तरेस ३५ कि.मी. अंतरावर आहे. येथे दरवर्षी पौष महिन्यात पाचव्या रविवारी यात्रा भरते.
?निरूळ गंगामाई महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दर्यापूर |
जिल्हा | अमरावती |
तालुका/के | भातकुली |
भाषा | मराठी |