श्री.ज. जोशी
मराठी लेखक व अनुवादक
(श्री. ज. जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री.ज. जोशी हे पुण्यात राहणारे एक मराठी लेखक आणि अनुवादक होते.
श्री.ज. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- अंगण
- अनिकेत
- अनुभव
- ऑडिट टूर
- आनंदी गोपाळ
- इथे थबकली गंगामाई (अनुवादित, मूळ पुस्तक : Bend in the Ganges, लेखक- मनोहर साळगावकर)
- उत्तर ध्रुव
- ऐलमा पैलमा (भा१, २, ३)
- ओलेता दिवस
- कलंकिनी
- काचपात्र
- काळी माती हिरवी नाती(अनुवादित, मूळ लेखक रेणू फणीश्वरनाथ)
- कोंबडी
- गवतातले घर्कुल
- गाईड (अनुवादित, मूळ लेखक : आर.के. नारायण)
- गोमती
- चार्वाक
- जोशी पुराण
- डेड एन्ड
- थोडं माझं पण...
- दुहेरी
- धूमकेतू
- न रुजलेली वेल
- नावनिशाणी
- निवडक श्री.ज.
- पंढरीनाथ
- पाढरपेशांचे जग
- पाप
- पालवी
- पुणेरी
- पुरोची कहाणी (अनुवादित, मूळ्लेखिका अमृता प्रीतम)
- प्रकाशाची सावली
- प्लीज पुन्हा नको
- भरती ओहोटी
- माझी माणसं
- माझ्या साहित्याचा बॅलन्सशीट
- मामाचा वाडा
- मा का लिहितो? (संपादित; विविध लेखकांच्या मनोगतांचे संपादन)
- मृगजळ (अनुवादित, मूळ इंग्रजी कादंबरी -दि राईज ऑफ सिलास लाफम, लेखक - विल्यम डीन हाॅवॆल्स). या पुस्तकाचे वि.ग. कानिटकर यांचे वृत्तपत्रात छापलेले परीक्षण, त्यांच्या 'अभिप्राय' या पुस्तकात आले आहे. जालावरून वाचता येते.
- यात्रा
- रघुनाथाची बखर
- वृत्त्पत्र
- वेचक लक्ष्मणराव सरदेसाई
- शृंगारवेल
- संगत
- संपूर्ण श्रीकृष्ण कथा
- समाधी
- समिधा
- सरता उन्माद
- साखळी
- साळसूद
- सुचलं...लिहिलं! (बदलत्या मराठी समाजाचा मागोवा घेणारे ललित लेख)
- सुलभा
- सूर्यापोटी
- स्थावर
- हॉटेल पॅलेस
पुरस्कार
संपादन- पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था दरवर्षी श्री,ज, जोशी यांच्या नावाचा साहित्य पुरस्कार देते.